cotton price increase नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस बाजार भावामध्ये चढउतार झाली आहे. तरी या संदर्भात आपण आज सर्व जिल्ह्यांमध्ये बाजार भाव बघणार आहोत. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मागच्या काही महिन्यापासून कापूस बाजार भाव मध्ये उतार झाले आहे त्यामुळे सर्व शेतकरी निराश आणि जनतेचा आहे. तरीसुद्धा आता शेतकऱ्यांना अशी आशा लागले आहेत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कापसाला चांगला भाव मिळेल.
अमरावती बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीत जास्त भाव 7175 एवढा मिळालेला आहे तर कमीत कमी भाव हा 6837 एवढा मिळालेला आहे.
उमरेड बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीत जास्त भाव हा 7125 आहे तर कमीत कमी दर हा 7050 आहे.
देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर हा 7450 एवढा मिळाला आहे. तर कमीत कमी दर हा 7250 एवढा मिळाला आहे.
फुलंब्री बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीत जास्त दर हा 6900 मिळालेला आहे तर कमीत कमी दर हा 6800 मिळाला आहे.
परभणी आर्वी बाजार समितीमध्ये कापसाला 7400 जास्तीत जास्त दर मिळालेला आहे. तर कमीत कमी दर हा 7000 मिळालेला आहे.
वरोरा बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर हा 7250 रुपये दर मिळालेला आहे. तर कधी कमी तर हा 7000 मिळालेला आहे.
हिंगणा बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीत जास्त दर हा 7200 दर मिळालेला आहे. तर कमीत कमी दर हा सात हजार दोनशे च मिळालेला आहे. cotton price increase
शेतकरी मित्रांनो व्यापाऱ्यांचे मत आहे की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कापसाचे दर वाढणार आहे. तरी आता कापसाचे भाव 9000 पर्यंत जातील असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत केलेली क्षमता शेतकऱ्यांना फळ देऊ शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी दिला आहे. तरी मित्रांनो आता सध्या कापसाला सुरू असलेला भाव हा 7800 रुपये भाव मिळाला आहे.