राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पाऊसाचा इशारा, तब्बल १७ जिल्ह्यांना अलर्ट Warning of heavy rain

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Warning of heavy rain अवकाळी पावसाचा इशारा; विदर्भ व मराठवाड्यात जोरदार सरी हवामान खात्याच्या भविष्यवाणीनुसार, राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा थैमान होणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह अनेक भागांना या अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तीव्र पावसाची शक्यता हवामान खात्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना येलो किंवा ऑरेंज अलर्ट जारी करून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

जिल्हानिहाय पावसाची स्थिती मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.

हे पण वाचा:
Heavy prediction of rain राज्यात पुढील 11 दिवस पाऊसाची जोरदार बॅटिंग पंजाबराव डख यांचे मोठं भाकीत Heavy prediction of rain

विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली येथे वादळी पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यात गारपीट होऊ शकते, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

कोकणात उष्ण हवामान दरम्यान, मुंबईसह कोकणात आज उष्ण व दमट वातावरण राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे.

शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे अपेक्षित आहे. विजेच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता लक्षात घेता, घराबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:
Heavy rains today पुढील 4 दिवस राज्यातील 11 जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात आत्ताच पहा आजचे नवीन दर Heavy rains today

जिल्हा प्रशासनाने सज्जता दाखवावी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शासनाने पुरेशी तरतूद करणे आवश्यक आहे. पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासनानेही पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसोबतच नागरिकांच्या सुरक्षितेसाठीही पावले उचलावीत.

राज्यात येणाऱ्या अवकाळी पावसामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा वेळी सतर्कतेचे पालन करून नुकसान कमीत कमी होईल, याची दक्षता घेणे क्रमप्राप्त ठरेल.

हे पण वाचा:
Ramchandra Sable परतीचा पावसाची तारीख ठरली रामचंद्र साबळेंचा मोठा अंदाज Ramchandra Sable

Leave a Comment