या बाजारामध्ये सोयाबीनला मिळाला सर्वाधिक दर बघा आजचे सोयाबीन बाजार भाव soybean market price

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

soybean market price नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजारभाव बद्दल जाणून घेणार आहोत. इतरांना आता सध्या सोयाबीन बाजारभावामध्ये मंदी आलेली शेतकरी चिंतेत आहे पण ही मंदी लवकरच गायब होणार असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पाचोरा बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त भाव हा 4417 तर कमीत कमी दर हा 4410 मिळालेला आहे.  तुळजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त भावा 4500 तर कमीत कमी दर हा 4400 एवढा मिळालेला आहे.

अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4478 जास्तीत जास्त दर मिळालेला आहे. तर कमीत कमी दर हा 4414 मिळालेला आहे. मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त भाव हा ४५०५ एवढा मिळालेला आहे तर कमीत कमी दर हा 4350 मिळालेला आहे.

हे पण वाचा:
8th pay commission 8वे वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय एवढी वाढणार पगार 8th pay commission

तसेच लासलगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4544 हा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तर कमीत कमी दर हा 44,78 मिळालेला आहे. जिंतूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त भाव 4447 एवढा मिळालेला आहे तर कमीत कमी दर हा 4360 एवढा मिळाला.

आता आपण करतो बाजार समितीमध्ये जाणून घेणार आहोत तरी या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक दर जास्त वेळ दिला आहे म्हणजे तिथे जास्तीत जास्त दर हा 4570 तर कमीत कमी दर हा 4500 एवढा आहे.

आंबेजोगाई बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4578 जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तर कमीत कमी दर हा 4560 मिळालेला आहे. यावरून असे लक्षात येत आहे की सध्या तर सोयाबीनला शेतकऱ्यांच्या मनाविरुद्ध भाव मिळत आहे. कारण शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चही या दारात येत नाही त्यामुळे सध्या शेतकरी सोयाबीन दरावर नाराज आहे.

हे पण वाचा:
price of gold सोन्याच्या दरात तब्बल इतक्या हजारांची घसरण आताच पहा नवीन दर price of gold

Leave a Comment