15 जून पासून राज्यात नवीन वाहतूक नियम लागू! या गाडी चालकांना बसणार 25000 हजार रुपयांचा दंड New traffic rules

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

New traffic rules वाहनांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असल्याने, रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी वाहतूक नियम आणि शास्तींमध्ये बदल करणे अपरिहार्य झाले आहे. अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करतात आणि त्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. वर्षानुवर्षे होणारे भीषण अपघात आणि प्राणहानी यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने वाहतूक नियम कडक केले आहेत.

नवीन वाहतूक नियम – लायसन्स मिळवणे सोपे १ जूनपासून अनेक नवीन वाहतूक नियम लागू होत आहेत. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे.

लघुपरवाना शुल्क कमी यापुढे लघुपरवाना (स्कूटर/मोटारसायकल) मिळवण्यासाठी केवळ ₹200 शुल्क द्यावे लागेल. यामुळे नवीन वाहनचालकांना स्वस्तात लायसन्स मिळेल.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana तिसरा हफ्ता जमा होण्यास सुरुवात महिलांनो त्याअगोदर करा हे काम अन्यथा मिळणार नाही 4500 रुपये Ladki Bahin Yojana

वयाच्या १६व्या वर्षीच लघुपरवाना आतापर्यंत वयाच्या १८व्या वर्षीच लघुपरवाना मिळत होता. पण आता वयाच्या १६व्या वर्षीही ५० सीसी क्षमतेच्या मोटारसायकलचा परवाना मिळेल. मात्र १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर हा परवाना अपडेट करावा लागेल.

ड्रायव्हिंग टेस्टसाठी नवा पर्याय आरटीओमध्ये ड्रायव्हिंग टेस्टसाठी मोठी गर्दी असते. त्यामुळे आता सरकारद्वारे मान्यताप्राप्त खाजगी संस्थांमध्येही ड्रायव्हिंग टेस्ट देता येईल. हा पर्याय घेऊन लायसन्स प्रक्रिया अधिक सोपी होईल.

दंडाच्या रक्कमांमध्ये मोठी वाढ

हे पण वाचा:
SBI FD Scheme वर्षाला 20,000 रुपये जमा करा आणि 5 वर्षाला मिळवा ₹8,28,252 रूपये SBI FD Scheme

वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यास आळा बसावा आणि सुरक्षितता वाढावी या उद्देशाने दंडाच्या रक्कमांमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे.

बिनापरवाना वाहन चालवल्यास ₹५,०००/- दंड सीट बेल्ट न बांधल्यास ₹१,०००/- दंड मोबाईल वापरल्यास ₹५,०००/- दंड गाडी भरधाव चालवल्यास ₹५,०००/- दंड मद्यपान करून गाडी चालवल्यास ₹१०,०००/- दंड आणि ६ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा

नवीन नियमांमुळे लोकांना काळजी घ्यावी लागेल

हे पण वाचा:
free solar pump मागेल त्या शेतकऱ्याला मिळणार मोफत सोलर पंप 8 लाख 50 हजार शेतकरी पात्र free solar pump

या नवीन नियमांमुळे वाहनचालकांना खूप काळजी घ्यावी लागेल. कारण नियम पाळले नाहीत तर मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागेल. उदा. सीट बेल्ट न बांधल्यास आता ₹१,०००/- दंड भरावा लागेल. लोकांनी गाडी चालवतानाच मोबाईल वापरू नये.

कारण मोबाईलवर बोलणे किंवा मेसेज करणे यामुळे मोठा अपघात होऊ शकतो आणि त्यासाठी ₹५,०००/- दंड भरावा लागेल. वाहन चालकांनाही काळजी घेणे वाहन चालकांनाही याची काळजी घ्यावी लागेल.

हे पण वाचा:
PM Kisan पीएम किसान योजनेचे 4000 या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पहा तारीख आणि वेळ PM Kisan

Leave a Comment